Skip to product information
1 of 1

Riya Natural

रिया नॅचरल आयुर्वेदिक मेहेंदी – 100% शुद्ध व केमिकल-फ्री केसांसाठी

रिया नॅचरल आयुर्वेदिक मेहेंदी – 100% शुद्ध व केमिकल-फ्री केसांसाठी

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

रिया नॅचरल आयुर्वेदिक मेहेंदी ही 100% शुद्ध, नैसर्गिक व पूर्णपणे केमिकल-फ्री मेहेंदी आहे. यात डाई नाही, कृत्रिम रंग नाही आणि अमोनिया नाही, त्यामुळे सर्व प्रकारच्या केसांसाठी सुरक्षित आहे.

ही मेहेंदी केसांना मुळापासून पोषण देते, केसगळती कमी करते आणि केसांना नैसर्गिक रंगासह सुंदर चमक देते. टाळूला थंडावा मिळवून कोंडा कमी करते व केसांना डीप कंडिशनिंग देते. केस मऊ, मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी ही मेहेंदी अत्यंत उपयुक्त आहे. केमिकल डाईचा नैसर्गिक पर्याय म्हणून उत्तम.

View full details